साजूक स्वाद by Pragati — Homemade Maharashtrian Delicacies
प्रत्येक ऑर्डर ऑर्डरनुसार, ताजी बनवली जाते
आमचे पदार्थ  •  Our Menu
पुरणपोळी बघा →

पुरणपोळी

Puran Poli

चणाडाळ आणि गुळाचं गोड पुरण भरून, साजूक तुपात भाजलेली पारंपरिक पोळी.

सुरुवात ₹39 / नग तपशील बघा
उकडीचे मोदक बघा →

उकडीचे मोदक

Ukadiche Modak

तांदळाच्या उकडीच्या आवरणात ओलं खोबरं-गुळाचं सारण भरलेले वाफवलेले मोदक.

सुरुवात ₹29 / नग तपशील बघा
बेसन लाडू बघा →

बेसन लाडू

Besan Ladoo

साजूक तुपात खमंग भाजलेल्या बेसनाचे, पिठीसाखर घालून वळलेले लाडू.

सुरुवात ₹19 / नग तपशील बघा
खास ऑफर्स
🛵

₹999+ वर मोफत डिलिव्हरी

निवडक जवळच्या भागांसाठी लागू

👥

रेफरल ऑफर — ₹50 सूट

मित्र-मैत्रिणींना सुचवा आणि सूट मिळवा

📅

कार्यक्रमांसाठी ऑर्डर

वाढदिवस, मुंज, गृहप्रवेश, सण — सर्व साठी ऑर्डर स्वीकारल्या जातात

आमच्या लोकेशन्स

📍 SANTACRUZ WEST

सांताक्रुझ पश्चिम, मुंबई

📍 TARDEO

ताडदेव, मुंबई

ऑर्डर नियम

  • ऑर्डर किमान 24 तास आधी द्यावी.
  • ₹500 पेक्षा जास्त ऑर्डरवर 50% ॲडव्हान्स आवश्यक.
  • मोठ्या ऑर्डरसाठी 2-3 दिवस आधी बुकिंग करावे.

आमची वैशिष्ट्ये

  • 100% घरगुती चव
  • शुद्ध व दर्जेदार साहित्य
  • ऑर्डरनुसार ताजे बनवलेले
  • स्वच्छता आणि गुणवत्तेची हमी

ऑर्डरसाठी संपर्क

  • 📞 8169572737 (Order / WhatsApp)
  • 💳 8169572737 (UPI / GPay)
  • 📍 Santacruz West & Tardeo